आजकाल प्रत्येकाकडे इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहेत म्हणजे मोबाईल किंवा ऑदर डिव्हाइसेस परंतु जर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला सर्विस सेंटर मध्ये जावे लागते. म्हणजे जर का डिस्प्ले गेला किंवा मोबाईलच्या मदरबोर्ड चा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला सर्विस सेंटर ला जावे लागते.
सर्विस सेंटरला गेल्यानंतर ते तुमचा मोबाईल दुरुस्त करून देतात, पण तुम्हाला माहिती आहे का की ते तुम्हाला जास्त बिल लावत आहेत की कमी .
म्हणजे आज काल मोबाईल लॅपटॉप किंवा इतर गॅजेटची सर्विसिंग करत असताना फसवणूक होणं खूप सामान्य झाला आहे. त्यामुळे आपल्याला सावध राहायला पाहिजे. अनेक वेळा काय होतं की सर्विस सेंटर मध्ये आपण मोबाईल रिपेरिंग साठी देतो परंतु त्याचं बिल मात्र तुम्हाला जे वाटत असतं त्याच्यापेक्षा खूपच जास्त राहतं. तर अशा प्रकारची तुमची फसवणूक होऊ शकते.
तुम्हाला हेही आवडेल: Rolex चे जनक हॅन्स विल्सडॉर्फ | मराठीत
मग तुम्हालाही फसवणूक टाळायचं असेल तर सर्विसिंग करण्याच्या अगोदर त्या मोबाईलच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्या भागांची खरी किंमत किती आहे ते पाहू शकता. हो, खूप सहजपणे आणि अगदी कमी वेळात तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा आवश्यक असलेल्या सर्व भागांची किंमत पाहू शकता आणि फसवणुकीपासून वाचू शकता.
आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हेच सांगणार आहे की तुम्ही प्रमुख ब्रँड जसे की एप्पल, सॅमसंग, पोको, एम आय, वन प्लस यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्या भागांची किंमत पाहू शकता. तर तुम्हाला मी काही लिंक देतोय, प्रत्येक मोबाईलच्या अधिकृत लिंक आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही प्रत्येक पार्ट ची किंमत बघू शकता.
Moto – https://en-in.support.motorola.com/app/answers/detail/a_id/133816/p/30,7494,8053,
Samsung – https://www.samsung.com/in/support/spare-part-pricing-list-for-repair/
Poco – http://poco.in/spare-parts
Mi – http://mi.com/in/sparepartsprice/Ipsum
Oneplus – http://www.oneplus.in/support/
Realme-http://realme.com/in/spare-parts-price
Apple-https://support.apple.com/en-in/iphone/repair
Vivo – http://vivo.com/in/support
तर मित्रांनो मोबाईल किंवा गॅझेट रिपेअर करत असताना फसवणूक टाळण्यासाठी या वेबसाईटवर जाऊन खरी भागांची किंमत आपण तपासून शकता ,ज्यामुळे तुमचे पैसेही वाचतील आणि फसवणूकही वाचू शकते.
जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर नक्की ही आपल्या मित्रांना, फॅमिली मेंबरला शेअर करा जेणेकरून त्यांची फसवणूक होण्यापासून ते वाचू शकतील.
धन्यवाद !!
आमचे इतर ब्लॉग्ससुद्धा तुम्ही नक्की वाचू शकता –
- डियोगो जोटा यांचा अपघात: एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना
- ठाकरे पुन्हा एकत्र? महाराष्ट्रातील नवे समीकरण
- Vodafone Idea (Vi) 2026 नंतर बंद होणार का?
- AI मुळे नोकऱ्यांवर धोका? CEO काय म्हणतात?
- टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळलेले टॉप ५ फलंदाज

https://t.me/s/Top_BestCasino/61